शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वन व वन्यजीव संरक्षणाची रॅलीतून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:11 IST

वन विभागाच्या वतीने अनेक वन परिक्षेत्रात वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.

ठळक मुद्देवन्यजीव सप्ताह : मारोडा, धानोरा, चातगाव येथे कार्यक्रम; स्वच्छता मोहीम राबवून दिला संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वन विभागाच्या वतीने अनेक वन परिक्षेत्रात वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.गडचिरोली - तालुक्यातील मारोडा उपक्षेत्रात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम व वन्यजीव सप्ताह कार्यक्रम घेण्यात आला. वन परिक्षेत्र अधिकारी एन. पी. चांगले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आली. तसेच वन्यजीव सप्ताहानिमित्त रॅली काढण्यात आली. याप्रसंगी जी. व्ही. काळे यांनी स्वच्छता व वन्य जीवांच्या संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. वन्यजीव सुरक्षा रॅलीत संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नन्नावरे, बी. पी. राठोड, ठाकरे, अलोणे, लेकामी, मेश्राम यांच्यासह वनमजूर व कर्मचारी सहभागी झाले.धानोरा - वन्यजीव सप्ताह व राष्टÑीय रक्तदान दिनानिमित्त वन परिक्षेत्र कार्यालय (उत्तर) यांच्या वतीने रक्तदान, रक्तगट व हिमोग्लाबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३० जणांनी रक्तदान केले. तर ४० जणांची रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. याप्रसंगी रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत कन्नाके, सतीश तडकलवार, तंत्रज्ञ अजय ठाकरे, डेविड गुरनुले, श्रीराम गेडाम, डीकेश मेश्राम, बंडू कुमरे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वन परिक्षेत्र अधिकारी नितीन हेमके, सहायक बी. बी. येवले, एम. एन. मेश्राम, एन. एच. बन्सोड, के. के. काशिकर, दोडके, सोरते, आत्राम, शेख, कौशल्या मडावी, कोडाप, हेमके, आडे, लोणारकर, मांदाळे, शेंडे, राऊत, विठ्ठल भेंडे, अरविंद वाघाडे, मेश्राम, पिपरे, राऊत, टेकाम यांनी सहकार्य केले. याप्रसंगी नवरगाव, धानोरा, रांगी, राजोली येथील नागरिक उपस्थित होते.चातगाव - गिधाड संरक्षण व वन संरक्षणाकरिता दौड स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धा तीन किमी अंतर ठेवण्यात आली. या स्पर्धेत बहुसंख्य स्पर्धेक सहभागी झाले. विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात आले. वन परिक्षेत्र अधिकारी पी. सी. सोनडवले यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी पीएसआय जाधव, पीएसआय कन्हेरे, गोडसेलवार, राठोड, राऊत, धात्रक, देठे, आदे उपस्थित होते. दुपारी वन कर्मचाºयांची दुचाकी रॅली खुटगाव, साखेरा, जांभळी, विश्रामपूर, बाम्हणी, अमिर्झा, गिलगावमार्गे काढण्यात आली. तसेच कार्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी जि. प. सदस्य राजू जिवानी, पोलीस, सीआरपीएफ जवान व कर्मचारी हजर होते.