शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मेळाव्यातून दुर्गम भागात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2016 01:37 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या

७०० नागरिक उपस्थित : शासकीय योजनांची दिली माहितीअहेरी : जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे अहेरीच्या वतीने दुर्गम रामय्यापेठा येथे मंगळवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. विविध शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्टॉल लावून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती दिली. मेळाव्याचे उद्घाटन रामय्यापेठाच्या सरपंच पेंदाम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक कोळेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी एन. एन. तडस, वनपरिक्षेत्राधिकारी आत्राम, पं. स. कृषी अधिकारी सोनटक्के, कृषी अधिकारी वाघमारे, नायब तहसीलदार गुरनुले, आरोग्य पर्यवेक्षक शिरमवार, सिद्धीकी, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक विश्रोजवार, शेंडे, वसाके आदी मान्यवर उपस्थित होते.या मेळाव्याच्या अनुषंगाने पोलीस विभागामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्या चमूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. मेळाव्याला रामय्यापेठा, मद्दीगुडम परिसरातील जवळपास ७०० नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक धुरट, संचालन संतोष मंथनवार यांनी केले तर आभार महिला पीएसआय तांबुसकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोलीस उपनिरीक्षक बगाटे, पोलीस हवालदार पवार, राठोड, आडे, सल्लावार, टपाले, अर्चना बडा, विमल पदा, शीतल आभारे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)