शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

चित्ररथाद्वारे रोखविरहित व्यवहारांची जनजागृती

By admin | Updated: April 18, 2017 00:59 IST

रोखविरहित आर्थिक व्यवहार करण्याला चालना मिळावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयातर्फे चित्ररथ तयार करण्यात आला आहे.

अहेरीतून सुरूवात : १० दिवस तालुकास्तरावरील शासकीय कार्यालये व ग्रामीण भागात फिरणारअहेरी : रोखविरहित आर्थिक व्यवहार करण्याला चालना मिळावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयातर्फे चित्ररथ तयार करण्यात आला आहे. सदर चित्ररथ ग्रामीण भागात फिरवून रोखविरहित आर्थिक व्यवहारांबाबत जनजागृती केली जाणार आहे. अहेरी येथे पार पडलेल्या कृषी प्रदर्शनादरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, अहेरीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, एटापल्लीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विपीन इटनकर, कृषी विभागाचे जिल्हा कृषी अधीक्षक अनंत पोटे, चंद्रकांत ठाकरे, आत्माचे संचालक डॉ. प्रकाश पवार आदी उपस्थित होते. सदर चित्ररथ येत्या १० दिवसात संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय कार्यालय, बाजारपेठा, आठवडी बाजारात फिरविला जाणार आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीदिनी झालेल्या डिजिधन मेळाव्यात भिम अ‍ॅपची सुरूवात करण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून केवळ आधार क्रमांक व अंगठ्याचा वापर करून आर्थिक व्यवहार शक्य होणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना कॅशलेस व्यवहारांची माहिती कळावी यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)