शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे सव्वा क्विंटल बिज सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:59 IST

जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाभरातून विविध वृक्षांचे १ क्विंटल २० किलो बिज गोळा केले. सदर बिज अप्पर जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले. मागील काही वर्षांपासून राज्य शासनातर्फे वृक्ष लागवड व बिज संकलीत करण्याचा उपक्रम राबविला आहे.

ठळक मुद्देमहसूल कर्मचारी संघटनेचा उपक्रम : बाराही तालुक्यातून गोळा केले बिज, अधिकाºयांकडून प्रशंसा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाभरातून विविध वृक्षांचे १ क्विंटल २० किलो बिज गोळा केले. सदर बिज अप्पर जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केले.मागील काही वर्षांपासून राज्य शासनातर्फे वृक्ष लागवड व बिज संकलीत करण्याचा उपक्रम राबविला आहे. बिज गोळा करण्याचे प्रत्येक विभागाला उद्दिष्ट असले तरी बहुतांश विभागांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. केवळ वृक्ष लागवड करण्यावर विशेष भर दिला जातो. गडचिरोली जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने मात्र यावर्षी सुध्दा बिज गोळा केले. संघटनेच्या प्रत्येक तालुकाध्यक्षाला १० किलो बिज गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार बाराही तालुक्यातील तालुकाध्यक्षांनी सदस्यांच्या मदतीने बिज गोळा केले. जिल्हाभरातून १ क्विंटल २० किलो बिज गोळा झाले. गोळा केलेल्या बिजामध्ये प्रामुख्याने सुबाभूळ, करंजी, कडूलिंब व रिठा या बिजांचा समावेश आहे. सदर बिज एका छोटेखानी कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी अशोक चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. सदर बिज गोळा करण्यासाठी गडचिरोली महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंदू प्रधान यांनी पुढाकार घेतला. बिज वितरण कार्यक्रमाला धानोराचे तहसीलदार गणवीर, जिल्हाधिकारी कार्यालय आस्थापना विभागातील तहसीलदार वासनिक, नायब तहसीलदार सुनिल चडगुलवार, किशोर भांडारकर, गडचिरोली तालुकाध्यक्ष वनिश्याम येरमे, आरमोरी तालुकाध्यक्ष ईश्वर राऊत, ईजीएसचे दहेलवार आदी उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. इतरही विभागाच्या कर्मचाऱ्यांनी असा उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा सुध्दा व्यक्त केली.बिजाच्या मोबदल्यात झाडे मोफतमहसूल कर्मचारी संघटनेने गोळा केलेले बीज सामाजिक वनिकरण विभागाला देण्यात येणार आहे. या मोबदल्यात सामाजिक वनिकरण विभाग यावर्षी महसूल विभागाला मोफत रोपटे उपलब्ध करून देणार आहे. यावर्षी दिलेल्या बिजांची सामाजिक वनिकरण विभाग येत्या काही दिवसांतच लागवड करणार आहे. सदर रोपटे पुढील वर्षी उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग