शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांना सुविधा पुरवा

By admin | Updated: August 10, 2015 01:00 IST

जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची दुरवस्था झाली आहे.

शिक्षणमंत्र्यांना निवेदन : अहेरी जिल्हा कृती समितीची मागणीअहेरी : जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवाव्या. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री व शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन अहेरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार राजेंद्र अमेरकर यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पेरमिली आश्रमशाळेत गणित, इंग्रजी, मराठी विषयाच्या तीन शिक्षकांची आवश्यकता आहे. माध्यमिक मुख्यध्यापकांचे पद रिक्त आहे. प्राथमिक स्तरावर चार शिक्षकांची आवश्यकता आहे. इतरही आश्रमशाळांमध्ये शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. सदर पदे भरून सोयीसुविधा पुरवाव्या असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी रघुनाथ तलांडे यांच्यासह प्रा. डॉ. पी. एल. ढेंगळे, प्रा. नागसेन मेश्राम, विलास रापर्तीवार, अतुल उईके, इमाम शेख, अविनाश अल्लुरवार, अजय गोवंशी, नागेश वेलादी, महेश सिडाम, संतोष कुमरी, अजय पायाम, मिलिंद मडावी, अजय रामेरकर, निखिल मडावी, प्रणय बागसरे, सागर गाऊत्रे, श्रीनिवास सिडाम, अंकेश बोगामी उपस्थित होते.