शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा पुरवा

By admin | Updated: November 19, 2016 01:55 IST

शासनाच्या मार्फतीने सुरू करण्यात आलेल्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने शेतकरी या ठिकाणी धान विक्रीस आणतात.

उपसचिवांचे निर्देश : देलनवाडी येथील धान खरेदी केंद्राला भेटवैरागड : शासनाच्या मार्फतीने सुरू करण्यात आलेल्या धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा विश्वास असल्याने शेतकरी या ठिकाणी धान विक्रीस आणतात. शेतकऱ्यांना धान विक्री केंद्रावर आवश्यक त्या सोयीसुविधा पुरावाव्या. धानाचे चुकारे तत्काळ होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणेने गतीने काम करावे, असे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाचे उपसचिव सतीश सुपे यांनी दिले.वैरागड परिसरातील देलनवाडी येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या धान खरेदी केंद्राला उपसचिव सतीश सुपे यांनी भेट दिली. याप्रसंगी उपस्थित आदिवासी विविध कार्यकारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी पुरवठा विभागाचे उपायुक्त आळे, जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदूरकर, प्रादेशिक व्यवस्थापक गांगुर्डे, डहारे, देलनवाडीचे सरपंच माणिक पेंदाम, संस्थेचे सचिव रत्नाकर धाईत, रामहरी चौधरी, भगवान मडकाम, जोगीराम नरोटे, व्यंकटराव चौधरी, मनोज रणदिवे, व्यवस्थापक भाऊराव गोडमारे, केंद्र प्रमुख दिलीप कुमरे, केशव हिचामी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी धान खरेदी करण्याची प्रती हेक्टरी मर्यादा वाढवावी, तलाठी संपामुळे सातबारा मिळण्यास अडचण जात आहे. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या मार्फत सातबारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आदिवासी विकास विभागाचे उपसचिव सतीश सुपे यांच्याकडे केली. (वार्ताहर)