शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार द्या, अन्यथा भत्ता द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:18 IST

रिकाम्या हाताला काम द्या, अन्यथा युवकांना शासनाने प्रतिमाह तीन हजार रूपये बेरोजगारी भत्ता द्यावा, अशी मागणी करीत आम आदमी पार्टीच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्रात रोजगार मागणीचे अर्ज वितरित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : रिकाम्या हाताला काम द्या, अन्यथा युवकांना शासनाने प्रतिमाह तीन हजार रूपये बेरोजगारी भत्ता द्यावा, अशी मागणी करीत आम आदमी पार्टीच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्रात रोजगार मागणीचे अर्ज वितरित करण्यात आले.आम आदमी पार्टी आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने गुरूवारी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मागणी अर्जाच्या वाटपाचा शुभारंभ आरमोरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विजय समर्थ यांच्या हस्ते करण्यात आला. या अर्जाद्वारे प्रत्येक बेरोजगार युवक शासनाकडे प्रतिमहा तीन हजार रूपये बेरोजगार भत्ता देण्याची मागणी करणार आहे. पार्टीच्या या मोहिमेला बेरोजगारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा क्षेत्रात पाच हजार अर्ज बेरोजगारांना नि:शुल्क वितरित करण्यात येणार आहे. रिकाम्या हाताला काम देण्याची जबाबदारी शासनाची आहे. परंतु शासन ही जबाबदारी पार पाडू शकत नसेल तर बेरोजगारांना प्रतीमाह तीन हजार रूपये भत्ता द्यावा, अशी मागणी केली जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अर्ज वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी संजय चट्टे, शैलेश कोहळे, मनोज जुआरे, आरमोरी तालुका संयोजक मधुसुदन चौधरी, खुशाल रासेकर, सचिन भोयर, किशोर गोंदोळे, प्रियंका गोंदोळे, महादेव कोपुलवार व पदाधिकारी हजर होते.

टॅग्स :AAPआप