शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

हवाई सफरसाठी प्रथमेशची निवड

By admin | Updated: June 21, 2017 01:34 IST

‘लोकमत संस्काराचे मोती’ या शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण उपक्रमांतर्गत

लोकमत संस्काराचे मोती स्पर्धा : आज दिल्लीला विमानवारी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : ‘लोकमत संस्काराचे मोती’ या शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या महत्वपूर्ण उपक्रमांतर्गत गतवर्षीच्या कुपवरील ‘लकी ड्रॉ’ मध्ये नागपूर-दिल्ली या हवाई सफरसाठी प्रथमेश रमेश बोरकुटे या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. तो गडचिरोली येथील स्कूल आॅफ स्कॉलर्स शाळेमध्ये इयत्ता सातव्या वर्गात शिकत आहे. बुधवार दि.२१ रोजी तो लोकमत चमूसोबत दिल्लीला विमानाने जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्या ज्ञानात भर पडून चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने ‘संस्कारांचे मोती’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत गतवर्षी १ जुलै ते १० आॅक्टोबर या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी कुपनसह स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग नोदविला. यातील विजेत्या विद्यार्थ्यांना लोकमत वृत्तपत्र समुहाच्या वतीने अनेक बक्षीसे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात करण्यात आले. यात गडचिरोली जिल्ह्यातून हवाई सफरसाठी स्कूल आॅफ स्कॉलर्सचा विद्यार्थी प्रथमेश रमेश बोरकुटे याची निवड झाली आहे. ही हवाई सफर नागपूर ते दिल्ली अशी होणार असून २१ जूनला सकाळी नागपूरवरून सर्व विजेते स्पर्धक दिल्लीसाठी रवाना होतील. त्यांचा संपूर्ण खर्च लोकमत करणार आहे.