शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय खतामुळे उत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:13 IST

सेंद्रिय शेतीस वाढत्या मागणीच्या दृष्टीने शेतीस पुरक सेंद्रीय खताचा वापर केला पाहिजे. सेंद्रीय खताच्या वापराने धानासह सर्व पिकांच्या उत्पादनात वाढ घडवून आणता येते. शिवाय मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे प्रतिपादन आरसीओएफ बेंगरूळचे सहसंचालक डॉ. वाय. व्ही. देवघरे यांनी केले.

ठळक मुद्देसहसंचालक देवघरे : सुंदरनगर येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात प्रात्यक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : सेंद्रिय शेतीस वाढत्या मागणीच्या दृष्टीने शेतीस पुरक सेंद्रीय खताचा वापर केला पाहिजे. सेंद्रीय खताच्या वापराने धानासह सर्व पिकांच्या उत्पादनात वाढ घडवून आणता येते. शिवाय मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे प्रतिपादन आरसीओएफ बेंगरूळचे सहसंचालक डॉ. वाय. व्ही. देवघरे यांनी केले.कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषी कल्याण अभियानांतर्गत तालुक्यातील सुंदरनगर येथे बुधवारी शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाळे, अनिल तारू, डॉ. विक्रम कदम, पुष्पक बोथीकर, कृषी अधिकारी एस. डी. सुतार, पशुवैद्यकीय तज्ज्ञ संजय नाटके, कृषी सहायक सानप, आत्मा विभागाचे आकाश लवटे, सुंदरनगरच्या सरपंच जया मंडल, ग्रा.पं. सदस्य सुभाष पटेल आदी उपस्थित होते.याप्रसंगी संदीप कºहाळे यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी आवश्यक शेतीविषयक ११ मार्गदर्शक विषयांची माहिती दिली. उत्पादनात वाढ व खर्चात कपात होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकºयांनी करावा, असे आवाहन केले. डॉ. विक्रम कदम यांनी पशुसंवर्धन, कुकुटपालनाबाबत तसेच जनावरांच्या लसीकरणासंदर्भात माहिती दिली. अनिल तारू यांनी शेतजमीन माती परीक्षण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगती सुंदरनगर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.