शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांसमोर मांडल्या विशेष मागास प्रवर्गाच्या समस्या

By admin | Updated: March 18, 2016 01:28 IST

विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी राज्यपाल सी. विद्यासागरराव यांची भेट घेऊन ...

चर्चा : अन्याय निवारण कृती समितीने घेतली भेटगडचिरोली : विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी राज्यपाल सी. विद्यासागरराव यांची भेट घेऊन विशेष मागास प्रवर्गाच्या समस्यांबाबत चर्चा केली व समस्यांचे निवेदन दिले. यावेळी राज्यपालांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी, विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समितीचे सरचिटणीस सुरेश पद्मशाली, सचिव सुदर्शन बोगा, बाळासाहेब नेमाडे, अशोक श्रीमल आदी उपस्थित होते. विशेष मागास प्रवर्गाच्या समस्यांबाबत पदाधिकाऱ्यांनी राज्यपालांसोबत चर्चा केली. या प्रवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी आजपर्यंत अनेकवेळा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष होत चालले असल्याची बाब राज्यपालांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर भिवंडी विधानसभा मतदार संघाचे आ. महेश चौबुले, भाजपाध्यक्ष संतोष शेट्टी यांचीसुद्धा भेट घेतली. (स्थानिक प्रतिनिधी)