शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

अप्पर पोलीस अधीक्षकांंनी जाणल्या नक्षल कुटुंबाच्या समस्या

By admin | Updated: November 29, 2015 02:21 IST

गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीने १९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर यादरम्यान आत्मसमर्पण पंधरवडा साजरा करण्याचे ठरविले आहे.

चिचोड गावाला दिली भेट : भेट वस्तू देऊन केले स्वागतगडचिरोली : गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीने १९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर यादरम्यान आत्मसमर्पण पंधरवडा साजरा करण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत पोलीस प्रशासनातील पोलीस अधिकारी नक्षलवाद्यांच्या कुटुंबांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.गडचिरोली पोलीस दलाने नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणासाठी नवजीवन योजना राबवून नक्षल्यांना आत्मसमर्पण करवून घेतले. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. मागील काही महिन्यांत गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या तसेच लगतच्या छत्तीसगड व तेलंगना राज्यातील अनेक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. काही नक्षल्यांना अटकही करण्यात आली. अटक व आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये प्लाटून कमांडर, दलम कमांडर, उपकमांडर व दलम सदस्य यांचा समावेश आहे. नक्षल सदस्यांना आत्मसमर्पण करून त्यांना एक आदर्श नागरिक तयार करण्यासाठी आत्मसमर्पण योजना सूरू केली आहे. या योजनेची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आत्मसमर्पन पंधरवडा राबविण्यात येत आहे. या अभीयानादरम्यान गडचिरोली जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधिक्षक (अभीयान) एम. राजकुमार व सी-६० चे पोलीस अधिकारी यांनी नक्षलावाद्यांच्या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. नक्षलवाद्यांचे काम करत असलेल्या चिचोड गावातील चातगाव एलओएस सदस्य शिवाजी उर्फ निलेश मडावी याच्या कुटुुंबियांची भेट घेतली. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी कुटुुंबाची परिस्थिती जाणून घेतली. मडावी कुटुंबाला साडी-चोळी, शर्ट-पँट कापड व भेटवस्तू दिली. यावेळी शिवाजीची आई, काका, चुलतभाऊ, गावचे सरपंच, गाव पाटील तसेच गावातील इतर नागरिक उपस्थित होते. यावेळी एम. राजकुमार यांनी सामान्य नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस काम करीत आहेत. शासनाच्या अनेक योजना गरीब नागरिकांसाठी राबविल्या जात आहेत. त्यांचा लाभ घेवून आपला विकास साधावा असे मार्गदर्शन केले.(नगर प्रतिनिधी)