शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

समितीने जाणल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 22:40 IST

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विविध योजनांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी २ व ३ जुलै रोजी आदिवासी आढावा समिती जिल्ह्यात दाखल झाली. सदर समितीच्या सदस्यांनी बुधवारी घोट येथे दौरा करून विविध कामांचा आढावा घेतला तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

ठळक मुद्देघोटमध्ये कामाचा घेतला आढावा : अगरबत्ती प्रकल्प व उद्यानास भेट

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विविध योजनांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी २ व ३ जुलै रोजी आदिवासी आढावा समिती जिल्ह्यात दाखल झाली. सदर समितीच्या सदस्यांनी बुधवारी घोट येथे दौरा करून विविध कामांचा आढावा घेतला तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी प्रामुख्याने आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, अतिरिक्त आदिवासी आयुक्त संदीप राठोड, प्रकल्प अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड, उपविभागीय अधिकारी विजया जाधव, चामोर्शीचे तहसीलदार गंगथडे, संवर्ग विकास अधिकारी नितेश माने, घोटचे वनपरिक्षेत्राधिकारी शेखर तनपुरे, प्रमुख प्रवक्ता प्रमोद पवार, सहकारी अशोक सापटे, रूपेश किर, स्नेहा घरत, पूजा सुरूंग आदी मान्यवर उपस्थित होते.सदर समितीच्या सदस्यांनी घोट येथील वनविभागाच्या अगरबत्ती प्रकल्पास व रोपवाटिकेस भेट देऊन त्याची पाहणी केली. प्रकल्पाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच गांडूळ खत प्रकल्प व वसुंधरा जैव विविधता उद्यानास भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांच्या हस्ते जैव विविधता उद्यान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत या ठिकाणी विविध रोपट्यांची लागवड करण्यात आली. आदिवासी विकास विभाग व वनविभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होते काय, हे तपासले.