गावातील युवक नागेंद्र भगवान ठुसे (२३ वर्षे) व अश्विनी अशोक नागापुरे (१८ वर्षे) यांचे वर्षभरापासून एकमेकांवर प्रेम होते. अखेर या प्रेमीयुगुलांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने हे प्रेमीयुगुल जोडपे विवाहबद्ध झाले .
यावेळी सरपंच वंदना नागापुरे, उपसरपंच प्रीतम देशमुख, ग्रामपंचायत सदस्य चारुशीला खेडेकर, संगीता झरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य हेमंत खेडेकर, मनोहर देशमुख, प्रभाकर धोटे, ठामदेव धोटे, दादाजी कुथे, रघुनाथ ठुसे, रमेश नागापुरे, कपिल बोरकुटे, राजू नागापुरे, कंदनाथ भसारकर, सूरज डोहणे, रवींद्र झरकर, धर्मेंद्र संदोकार, अजय कुसराम, पंकज चौधरी, धम्मदीक्षा शेंडे, प्रज्वल डोहणे, योगेश संदोकार, प्रकाश भाकरे, रामभाऊ खेडेकर, खुशाल नागापुरे, अनिल झरकर, नीतेश नानगीरवार, विनायक गेडाम, मीरा ठुसे, चंद्रकला भडके, कौशल्या पाल आदी उपस्थित होते .