शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

परिसर स्वच्छता काळाची गरज

By admin | Updated: October 4, 2016 01:00 IST

समाजाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सभोवतालच्या परिसरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे.

खासदारांचे प्रतिपादन : चामोर्शीत स्वच्छता अभियानाचा समारोपचामोर्शी : समाजाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सभोवतालच्या परिसरात स्वच्छता असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारी ओळखून स्वच्छता पाळावी. आपले गाव, आपले शहर स्वच्छ ठेवावे, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले. चामोर्शी नगर पंचायतीच्या वतीने २७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात आले. या अभियानाचा समारोप २ आॅक्टोबर रोजी करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून खा. अशोक नेते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहूल नैताम, पोलीस निरीक्षक किरण अवचर, मुख्याधिकारी अर्शिया जुही, नगरसेवक रामेश्वर सेलुकर, स्वप्नील वरघंटे आदी मान्यवर उपस्थित होते. सप्ताहादरम्यान पथनाट्य, नृत्य, नाट्याविष्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत प्रथम व द्वितीय आलेल्या बा. म. सहारे प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा, जा. कृ. बोमनवार हायस्कूल, यशोधरा विद्यालय, राजमाता राजकुंवर आश्रमशाळा, के. डी. डी. महाविद्यालयांना बक्षीसांचे वितरण करण्यात आले. परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या छबीलदास संघवी व रवी मेकर्तीवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उपाध्यक्ष राहूल नैैताम यांनी चामोर्शी शहराच्या समस्या मांडून त्या सोडविण्याचे आवाहन केले. बँक आॅफ महाराष्ट्रच्या वतीने नागरिकांना कापडी पिशवी वितरित केली. प्रास्ताविक मुख्याधिकारी अर्शिया जुही, संचालन राकेश खेवले तर आभार नगरसेवक रोशनी वरघंटे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)