शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

पोलीस कर्मचाऱ्यांची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रबोधन

By admin | Updated: July 9, 2015 01:53 IST

राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम पोलीस यंत्रणेकडे आहे.

गडचिरोलीत कार्यक्रम : श्याम मानव यांनी केले मार्गदर्शनगडचिरोली : राज्यात जादूटोणाविरोधी कायदा लागू करण्यात आला. या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे काम पोलीस यंत्रणेकडे आहे. मात्र यंत्रणेतही अनेकजण अंधश्रद्धेच्या आहारी असल्याचे दिसून आले आहे. अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला यासंदर्भात योग्य माहिती व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारने राज्यभर ‘वैज्ञानिक दृष्टिकोन व जादुटोणाविरोधी कायदा’ या विषयावर दक्षता अधिकारी व पोलिसांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. याचा एक भाग म्हणून गडचिरोली येथे मंगळवारी जिल्हा पोलीस मुख्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी पोलीस अधिकाऱ्यांना या कायद्याबाबतची संपूर्ण माहिती दिली. जादुटोणाविरोधी कायदा राज्यभर निट वापरला जावा, यासाठी पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पीआयएमसीचे राज्य समन्वयक प्रवीण गांगुर्डे हे ही उपस्थित होते. त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. हा कार्यक्रम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, जादुटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती महाराष्ट्र शासन, समाजकल्याण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा. श्याम मानव यांनी समाजावर अंधद्धेचा पगडा आहे. पोलीस हे देखील समाजाचाच एक घटक असल्यामुळे त्यांच्यातील अनेकांवर पगडा असल्याचे दिसून येते. त्यांच्या अंधश्रद्धा दूर झाल्या व त्यांना कायद्याची सखोल माहिती मिळाल्यास जादुटोणाविरोधी कायद्याची चांगली अंमलबजावणी होईल, असे प्रतिपादन केले. (जिल्हा प्रतिनिधी)