शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

राकाँही न.प.च्या सत्तेत

By admin | Updated: January 3, 2015 23:01 IST

२०११ च्या डिसेंबरमध्ये गडचिरोली नगर पालिकेवर एकहाती सत्ता मिळविणाऱ्या युवाशक्ती आघाडीने यावेळी सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटाला सत्तेत सहभाग

गडचिरोली : २०११ च्या डिसेंबरमध्ये गडचिरोली नगर पालिकेवर एकहाती सत्ता मिळविणाऱ्या युवाशक्ती आघाडीने यावेळी सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोर गटाला सत्तेत सहभाग दिल्याचे आजच्या निवडणुकीतील समिकरणावरून दिसून आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या अतुल गण्यारपवार गटाचे गोकुलनगर वार्डातील नगरसेवक विजय गोरडवार यांना नियोजन आणि विकास या समितीचे सभापती पद देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ सदस्य आहेत. त्या बळावर सत्ताधाऱ्यांनी हे सभापती पद गोरडवारांना दिले. सार्वजनिक बांधकाम विषय समितीच्या सभापती पदी पुन्हा आनंद श्रृंगारपवार यांना संधी देण्यात आली. शिक्षण व सांस्कृतिक समितीच्या सभापती पदावर सचिन काशिनाथ बोबाटे हे कायम राहिले आहे. स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी डॉ. अश्वीनी सुधिर धात्रक, पाणी पुरवठा समितीच्या सभापती पदी संजय गोपाळराव मेश्राम, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी शारदा दामले या जुन्याच चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. गेल्यावेळी नियोजन व विकास समितीचे सभापती पद भाजपच्या बेबीताई चिचघरे यांच्याकडे होते. त्यांच्याऐवजी आता राकाँच्या गण्यारपवार गटाचे विजय गोरडवार यांना संधी देण्यात आली आहे. भाजपला डच्चू या निवडणुकीत मिळालेला आहे. सभापती पदाच्या निवडणुकीसाठी गडचिरोली येथे आज बैठक पार पडली. २३ व २ स्विकृत नगरसेवक असे २५ सदस्य असलेल्या पालिकेत बैठकीसाठी केवळ २१ नगरसेवक हजर होते. बैठकीला काँग्रेसच्या पुष्पा कुमरे, सत्ताधारी युवाशक्ती आघाडीच्या चेतना ठाकरे, अपक्ष माधुरी खोब्रागडे व राकाँचे ज्येष्ठ नगर सेवक सुरेश पोरेड्डीवार हे गैरहजर होते. निवडणुक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे, के. एन. येरगुडे, बी. एम. शेंडे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या अनेक दिवसांपासून पक्षाच्या नेत्यांशी फारकत घेतल्याने गण्यारपवार गटाच्या गोरडवारांना यावेळी संधी मिळाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)