शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

सागवान तस्करीत स्थानिकांच्या सहभागाची शक्यता

By admin | Updated: January 6, 2016 01:52 IST

अहेरी वन परिक्षेत्रांतर्गत कासरगट्टा फाट्याजवळ वन विभागाने कापसाच्या वाहनातून १२ नग सागवानाची तस्करी होताना माल जप्त केला.

आलापल्ली : अहेरी वन परिक्षेत्रांतर्गत कासरगट्टा फाट्याजवळ वन विभागाने कापसाच्या वाहनातून १२ नग सागवानाची तस्करी होताना माल जप्त केला. या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली. मात्र या घटनेत अहेरी येथील काही मोठ्या व्यापाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याशिवाय परप्रांतातील दोन व्यक्ती येथे येऊन कापूस धंद्याच्या नावाखाली सागवान तस्करीचे काम करूच शकत नाही, अशी चर्चा जोरात पसरली आहे. सदर कापसाच्या वाहनातून नेण्यात येत असलेला सागवान माल हा रेपनपल्ली वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नंदीगाव येथून विकत घेतला होता, अशी माहिती मिळाल्यावर वन विभागचा एक पथक नंदीगावकडे अन्य आरोपींच्या शोधात रवाना झाले होते. परंतु पथक पोहोचण्याच्या आतच अवैध वृक्षतोड करणारे तेथून पसार झाले. सदर प्रकरणात दोन आरोपी मात्र परिसरातील असून इतर आरोपी तेलंगणातील आहे. अहेरीच्या काही मोठ्या व्यापारी लोकांचा सहभाग या घटनेत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात येऊन कापूस खरेदी करून त्यातच अवैध सागवान भरण्याची हिंमत परप्रांतीय व्यापारी स्थानिकांच्या मदतीशिवाय करू शकत नाही, असे सांगण्यात येत आहे. अहेरी-आलापल्ली मार्ग दररोज १५ ते २० ट्रक कापूस जात असतो. (वार्ताहर)