शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिओचा डोज महत्त्वपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 22:15 IST

पोलिओ डोज विना एकही बालक वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागानी जनजागृतीवर भर द्यावा. भविष्यात बालकांना पोलिओपासून सुरक्षित राहण्यासाठी आजच्या परिस्थितीत पालकांनी आपल्या बालकांना पल्स पोलिओ डोज पाजणे अत्यंत गरजेचे आहे,

ठळक मुद्देअशोक नेते यांचे प्रतिपादन : २ हजार २५८ बुथांवरून पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पोलिओ डोज विना एकही बालक वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागानी जनजागृतीवर भर द्यावा. भविष्यात बालकांना पोलिओपासून सुरक्षित राहण्यासाठी आजच्या परिस्थितीत पालकांनी आपल्या बालकांना पल्स पोलिओ डोज पाजणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित पल्स पोलिओ मोहिमेचा पहिला टप्पा शुभारंभ प्रसंगी खासदार नेते रविवारी बोलत होते. त्यांनी बाळाला दोन थेंब डोज पाजून मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, निवासी शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, डॉ. माधुरी किलनाके, डॉ. इंगळे, डॉ. शेंद्रे उपस्थित होते.याप्रसंगी बोलतांना शल्य चिकित्सक डॉ. खंडाते म्हणाले, या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. तरी आपल्या बाळाला बुथवर आणून दोन थेंब डोज पाजून निश्चिंत व्हावे असे आवाहन त्यांनी केले. या पल्स पोलिओ अंतर्गत ९० हजार ६०३ जणांना हा डोज देणे अपेक्षित आहे. यासाठी १ लाख १७ हजार ७८४ वायल्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील २ हजार २५८ केंद्रावर पोलिओ डोज देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. खंडाते यांनी दिली.डॉ. किलनाके यांनी मार्गदर्शन केले. तसेच ० ते ५ वयोगटातील एकही बालक या डोज पासून वंचित राहू नये. यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. या वयोगटातील मुला मुलींच्या पालकांनी केंद्रावर जाऊन बालकास पोलिओचा डोज दिल्या जाईल, याची काळजी घ्यावी व मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागानी केले आहे.बसस्थानक व थांब्यावरही व्यवस्थापल्स पोलिओ मोहिमेंतर्गत बालकांना पोलिओ डोज पाजण्यासाठी गडचिरोली शहरासह जिल्हाभरातील बसस्थानक, बसथांबे, पेट्रोलपंप, अंगणवाडी, जि. प. शाळा, आठवडी बाजार आदींसह गर्दीच्या ठिकाणी फिरत्या बुथांचीही व्यवस्था अनेक ठिकाणी करण्यात आली आहे.