शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

उपचारासाठी सरसावले पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:23 IST

गेल्या ८ वर्षांपासून कुपोषणग्रस्त असलेल्या आणि आता त्वचारोगाने पीडित झालेल्या ८ वर्षीय बालिकेच्या उपाचारासाठी पोलिसांनी आर्थिक मदत देऊन आपल्यातील संवेदनशिलतेचा परिचय दिला.

ठळक मुद्दे८ वर्षीय बालिकेच्या उपाचारासाठी पोलिसांनी आर्थिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : गेल्या ८ वर्षांपासून कुपोषणग्रस्त असलेल्या आणि आता त्वचारोगाने पीडित झालेल्या ८ वर्षीय बालिकेच्या उपाचारासाठी पोलिसांनी आर्थिक मदत देऊन आपल्यातील संवेदनशिलतेचा परिचय दिला.मोनिका लालसू मडावी रा.वासेमुंडी, ता.एटापल्ली असे त्या बालिकेचे नाव आहे. हलाखीची परिस्थिती असल्याने तिच्यावर आतापर्यंत योग्य उपचार होऊ शकले नाही. १२ फेब्रुवारीला २०१८ रोजी एटापल्ली पोलीस स्टेशनअंतर्गत वासेमुंडी गावात जनजागरण मेळावा घेण्यात आला. त्यावेळी तिच्याबद्दलची माहिती पोलिसांना समजली. एटापल्ली ठाण्याचे प्रभारी, सहायक पोलीस निरीक्षक योगेश घारे व पोलिसांनी मोनिकाच्या घरी जाऊन तिची विचारपूस केली असता कुष्ठरोग व त्वचारोग असल्याचे तिच्या आई वडिलांनी सांगितले. त्यावेळी त्यांना थोडी आर्थिक मदत करून पोलीस स्टेशनला येण्यास सांगितले. गुरूवारी (दि.१५) एटापल्ली ठाण्यात आल्यानंतर मोनिकाच्या उपचारासाठी तिच्या आई-वडिलांना उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस गट-८, आयआरबी गट-१६ या सर्वांकडून २१ हजार ७५० रुपयांची मदत देण्यात आल्याचे ठाणेदार घारे यांनी सांगितले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली