शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चव्हेला मार्गाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 22:53 IST

तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या चव्हेला ग्राम पंचायतीमधील रानवाही या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही.

ठळक मुद्देरानवाही गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही : वाहनधारक व प्रवासी त्रस्त

आॅनलाईन लोकमतधानोरा : तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या चव्हेला ग्राम पंचायतीमधील रानवाही या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. चव्हेला-रानवाही या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली असल्याने या भागातील वाहनधारक व प्रवाशांची प्रचंड पंचाईत होत आहे.शासनाच्या महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत चव्हेला- रानवाही या मार्गाचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान सदर मार्गावर मातीकाम करण्यात आले. या मार्गावरील नाल्यावर पाईप टाकून रपटा तयार करण्यात आला. मात्र यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या जोरदार पावसाने पाईपावरील माती पुर्णत: वाहून गेली. आता पाईप खुल्या स्वरूपात दिसत असून हे पाईप अस्थाव्यस्त झाल्याने सदर मार्गाने जाणे वाहनधारकांना शक्य होत नाही. चव्हेला- रानवाही या मार्गावर अनेक गावांचा समावेश आहे. या गावातील नागरिक याच मार्गाने आवागन करतात. मात्र चव्हेला-रानवाही या मार्ग वाहतुकीस योग्य नसल्याने येथे प्रवाशी वाहने जात नाही. सदर मार्गाची प्रशासनाने पक्की दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.