शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या खड्ड्यात झाले वृक्षारोपण

By admin | Updated: September 17, 2015 01:39 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अहेरी राजनगरीतील रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष झाले.

साबांविचे लक्ष वेधले : अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे आंदोलनअहेरी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अहेरी राजनगरीतील रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली. बांधकाम विभागाचे लक्ष या खड्ड्यांकडे वेधण्यासाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने बुधवारी अहेरीच्या विविध रस्त्यांवरील खड्ड्यात भर पावसात वृक्षारोपण करण्यात आले. या अभिनव आंदोलनाचे नेतृत्त्व अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांनी केले. अहेरी चौक ते महागाव अहेरी स्टेट रस्त्याच्या डांबरीकणास अडीच वर्षांचा कालावधी झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून थातुरमातूर डागडुजीस प्रारंभ झाला. प्रत्येक वेळी मंत्री येणार असला की, डागडुजी करून काम पुढे ढकलले जाते. या मार्गावरून दररोज १५० एसटी बसेस व ३०० वर लहान-मोठी वाहने आवागमन करतात. या मुख्य मार्गावर सर्वत्र चिखल पसरला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला चार वेळा अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने निवेदन देऊन रस्ता दुरूस्तीची मागणी केली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेरीस बुधवारी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने खड्ड्यात वृक्ष लावण्याचे अभिनव आंदोलन करून बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. या आंदोलनात रघुनाथ तलांडे, विजय अलोणे, अतुल उईके, राजू पेरगुरवार, अरूण मुक्कावार, श्रीनिवास मनबोल, अजय गोवंशी, स्वप्नील येनमवार, बालाजी झाडे, विजय निकुरे, अमजद शेख, नेहाल शेख आदी सहभागी झाले होते. बांधकाम विभागाने रस्ता दुरूस्ती न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तलांडे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)