शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

एकोपा ठेवून गावविकास साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:57 IST

भागवताच्या माध्यमातून सर्व जातीचे लोक एकत्र येतात. अशाच एकोपा गावात कायम ठेवून या एकोप्याचा वापर गाव विकासाठी करावा, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. तुळशी येथील भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.

ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : तुळशी येथे भागवताचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : भागवताच्या माध्यमातून सर्व जातीचे लोक एकत्र येतात. अशाच एकोपा गावात कायम ठेवून या एकोप्याचा वापर गाव विकासाठी करावा, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. तुळशी येथील भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते.तुळशी येथे भागवत सप्ताहाचा समारोप मंगळवारी झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार कृष्णा गजबे, देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले, सरपंच रेखाताई तोंडफोडे, शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष नेताजी दुनेदार, उपसरपंच मुरलीधर दुनेदार, तंमुस अध्यक्ष राजेश मारबते, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान लोणारे, सुरेश नागरे, रामकृष्ण राऊत, चित्ररेखा लोणारे, वर्षा दुनेदार, सेवा निवृत्त शिक्षक नेवारे, विष्णू दुनेदार, उमाजी कुळमेथे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी भाविकांना गोपालकाला व महाप्रसादाचे वितरण करण्यात आलले. कार्यक्रमाचे संचालन दिगांबर नेवारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरूषोत्तम अवसरे, पटवारी ठाकरे, रामकृष्ण राऊत, अशोक दुनेदार, दामोधर दुफारे, गजानन वझाडे, संजय ठेंगरी, मेघनाथ दुनेदार, तुकाराम वझाडे, मोतीराम मारबते, दिवाकर मारबते, होमराज कुत्तरमारे, दिनेश बुल्ले, मुरारी दुनेदार यांनी सहकार्य केले. भागवत सप्ताहात रामधून, हरीपाठ, प्रवचन, भजन, गोवर्धन पूजा, यासह पालखी मिरवणूक आदी कार्यक्रम घेण्यात आले. भागवत सप्ताहात दररोज भाविकांची गर्दी उसळत होती.