शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मरमात खांब लागले; मात्र वीज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:09 IST

तालुक्यातील खांबतळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मरमा गावात अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही. गावात केवळ खांब लावून ठेवण्यात आले आहेत.

ठळक मुद्देविजेची नागरिकांना प्रतीक्षा : वादळाने कोलमडलेले खांब अजूनही जमिनीवरच

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील खांबतळा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मरमा गावात अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही. गावात केवळ खांब लावून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गावकºयांना अजूनही अंधारातच रात्र काढावी लागत आहे.धानोरा तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या मरमा या गावात २०११ मध्ये वीज पुरवठा करण्यात आला होता. जेमतेम चार ते पाच दिवस वीज पुरवठा सुरू होता. त्यानंतर वादळी पाऊस झाल्याने विद्युत खांब जमिनीवर कोसळले व वीज पुरवठा खंडित झाला. या गावाला खांबतळा या गावावरून वीज पुरवठा केला होता. खामतळा या गावात अजूनही वीज पुरवठा सुरू आहे. खांबतळा ते मरमा गावादरम्यानचे अंतर चार किमी एवढे आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत विभागाने या ठिकाणी खांब आणून ठेवले आहेत. मात्र ते उभे कधी केले जातील, असा प्रश्न गावातील नागरिक विचारत आहेत. खांबतळा गावाला मालेवाडा येथून वीज पुरवठा होतो. मालेवाडा येथील वीज विभागाचे कनिष्ठ अभियंता वीज पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावातील नागरिक सुरेश पदा, सुरेश उसेंडी, मानू उईके, राजू हलामी, दलसाय दुर्रो, श्रावण तुलावी, श्यामराव दुर्रो, अलीराम पदा, प्रेमिला दुर्वे, यशवंता उईके, जयवंता उईके, नीरज उसेंडी यांनी केला आहे.या गावात एकूण २२ घरे असून गावाची लोकसंख्या १४६ एवढी आहे. या गावात एक हातपंप आहे. सदर हातपंप नादुरूस्त झाल्यास नागरिकांना शेतातील विहिरीचे पाणी प्यावे लागते. गावात अंगणवाडी नाही. गावात सोयीसुविधांचा अभाव असल्याचे दिसून येते.