शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

१७ हजार २०८ रूपयांची पेप्सी केली नष्ट

By admin | Updated: March 11, 2016 02:08 IST

देसाईगंज येथील कन्नमवार वार्ड सिंधी कॉलनी येथील रसना पेप्सीचे मालक महेश सचदेव यांच्या येथे बुधवारी सायंकाळी ७ ते ११ वाजताच्या सुमारास अन्न, औषध प्रशासन विभाग

देसाईगंजातील घटना : केमिकल मिसळवून केली होती भेसळदेसाईगंज : देसाईगंज येथील कन्नमवार वार्ड सिंधी कॉलनी येथील रसना पेप्सीचे मालक महेश सचदेव यांच्या येथे बुधवारी सायंकाळी ७ ते ११ वाजताच्या सुमारास अन्न, औषध प्रशासन विभाग गडचिरोलीच्या पथकाने धाड घालून १७ हजार २०८ पेप्सी नष्ट केली आहे. येथे सहा नमुने अन्न, औषध प्रशासन विभागाने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहे. महेश सचदेव हे लहान मुले चाखून खातात अशी रसना पेप्सी तयार करीत. या पेप्सीमध्ये कृत्रिम गोडी निर्माण करण्यासाठी त्यांनी सॅकरीन हे केमिकल त्यात मिसळविले होते. अन्न, औषध प्रशासन विभागाने ७ हजार १७० रूपये किमतीच्या १७ हजार २०८ पेप्सी तपासल्या. यात केमिकल्स आढळून आल्याने त्या रात्री ११ वाजता नष्ट करण्यात आल्या. तसेच येथून ४०० ग्रॅम सॅकरीनही जप्त करण्यात आले. पेप्सीचे पाच नमुने व सॅकरीनचा एक नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती अन्न, औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. सदर कारवाई सहायक आयुक्त अन्न, औषध प्रशासन केंबळकर यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात अन्न सुरक्षा अधिकारी महेश चहांदे व सहायक गोडे यांच्या पथकाने पार पाडली. प्रयोगशाळेतील नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहितीही विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)