शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वेतनात दिरंगाई होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:43 IST

जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल. भविष्य निर्वाह निधी हिशोबाच्या पावत्या शिक्षकांना देण्यात येईल, तसेच शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला करण्यासाठी प्रयत्न करू,....

ठळक मुद्देशिक्षणाधिकाºयांचे आश्वासन : विमाशिसंचे शिष्टमंडळ भेटले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल. भविष्य निर्वाह निधी हिशोबाच्या पावत्या शिक्षकांना देण्यात येईल, तसेच शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या एक तारखेला करण्यासाठी प्रयत्न करू, वेतन प्रक्रियेत दिरंगाई होणार नाही, असे आश्वासन शिक्षणाधिकारी (माध्य.) नानाजी आत्राम यांनी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले.शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या व प्रश्नांसंदर्भात विमाशिसंच्या पदाधिकाºयांनी २९ आॅगस्ट रोजी शिक्षणाधिकारी आत्राम यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. याप्रसंगी विमाशिसंचे सहकार्यवाह सुधाकर अडबाले, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा कार्यावाह अजय लोंढे, शेमदेव चापले हजर होते.