शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बोनसची रक्कम अदा करा

By admin | Updated: June 12, 2017 01:01 IST

खरीप हंगामाला सुरूवात झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांना बी- बियाणे, खते खरेदी करण्याकरिता व हंगाम खर्च

आनंदराव गेडाम यांची मागणीलोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : खरीप हंगामाला सुरूवात झालेली आहे. अनेक शेतकऱ्यांना बी- बियाणे, खते खरेदी करण्याकरिता व हंगाम खर्च भागविण्याकरिता शेतकऱ्यांना रकमेची गरज आहे. त्यामुळे घोषित करण्यात आलेली शासकीय धान खरेदीवरील बोनसची रक्कम त्यांना तत्काळ अदा करावी, तसेच एका शेतकऱ्याला केवळ ५० क्विंटल धान विक्रीपर्यंतची बोनसची अट रद्द करून बोनसकरिता मर्यादा न करता सरसकट सर्वांना बोनसची रक्कम अदा करावी, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम यांनी शासनाकडे केली आहे. मागील खरीप हंगामाच्या धान विक्रीला जवळपास चार ते सहा महिन्यांचा कालावधी उलटलेला आहे. मात्र शासनाने प्रति क्विंटल धान विक्रीवर घोषित केलेली २०० रूपयांची बोनसची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना वितरित केली नाही. तसेच शेतकऱ्यांकडून महामंडळाच्या धान केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या खाली बारदान्याची प्रति बारदाना १५ रूपये प्रमाणे ठरविण्यात आलेली रक्कम अदा केलेली नाही. बोनसची रक्कम अदा करताना शेतकऱ्यांना केवळ ५० क्विंटलपर्यंत धान विक्रीवर बोनस अदा करण्याची तरतूद आहे. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. विक्री करण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या संपूर्ण धानावर बोनस अदा करण्यात यावा व सुरू असलेल्या खरीप हंगामाच्या नियोजनात ही रक्कम कामी यावी, याकरिता तत्काळ बोनसची रक्कम अदा करावी, अशी मागणी माजी आ. आनंदराव गेडाम यांनी शासनाकडे केली आहे.