शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

व्यावसायिक शेतीकडे लक्ष द्या

By admin | Updated: July 1, 2014 23:29 IST

अ‍ॅपल बोरसारख्या फळपिकाची लागवड करून शेतकरी आपला आर्थिक स्तर उंचवावा, कमी कालावधीमध्ये जास्त नफा देणाऱ्या पिकावर भर द्यावा, व्यावसायीक शेतीकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे,

कृषी दिन साजरा : जिल्हा परिषदेच्या कृषी सभापतींचे शेतकऱ्यांना आवाहनगडचिरोली : अ‍ॅपल बोरसारख्या फळपिकाची लागवड करून शेतकरी आपला आर्थिक स्तर उंचवावा, कमी कालावधीमध्ये जास्त नफा देणाऱ्या पिकावर भर द्यावा, व्यावसायीक शेतीकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रनेते वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त कृषी दिन कार्यक्रमात ते मंगळवारी बोलत होते. जिल्हा परिषदेच्या सभागृहात महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन कार्यक्रमात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कृषी सभापती अतुल गण्यारपवार, अप्पर मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विठ्ठल कुडमुलवार, जि.प.च्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शामराव कुंभार, आत्माचे प्रकल्प संचालक अनंत पोटे, कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर, मनरेगाचे समन्वयक एस. पी. पडघन, जिल्हा कृषी अधिकारी शेरेन पठाण, कावेरी राजपूत आदी यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. नामदेव उसेंडी होते. त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले. यावेळी कृषी विकास अधिकारी विजय कोळेकर यांनी प्रास्ताविक केले तर संचालन एस. पी. पडघन यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)