शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल सप्ताहातील दहशत झाली कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 05:00 IST

कमलापूर भागात अनेक वेळा जाळपोळ, हत्येसारख्या  घटना घडल्या आहेत. त्यामुळे नक्षल सप्ताह म्हटले की अनेकांच्या मनात धडकी भरते. सप्ताहापूर्वी बॅनर, पत्रके टाकली जातात. बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व दुकाने बंद ठेवली जातात. दुर्गम भागातील वाहने देखील बंद असतात. तो बंद हाणून पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत होती. मात्र अलिकडे पोलीस नक्षलवाद्यांवर वरचढ ठरले आहेत. 

ठळक मुद्देपोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकारीही अभियानात

लाेकमत न्यूज नेटवर्ककमलापूर/एटापल्ली : अनेक वर्षांपासून नक्षली दहशतीत वावरणाऱ्या कमलापूर परिसरात यावर्षी नक्षल सप्ताहाच्या पहिल्या दिवशी जनजीवनावर फारसा प्रभाव नसल्याचे दिसून आले. त्यामुळे यावर्षी नक्षल सप्ताह शांततेत पार पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एटापल्ली तालुक्यातही पोलिसांनी गस्त वाढवत नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. धानोरा तालुक्यातील मुरुमगाव, कोरची आणि भामरागड तालुक्यात छत्तीसगडकडील गावांमध्ये काही प्रमाणात नक्षली प्रभाव दिसून आला. त्यामुळे खासगी वाहने, कार्यालये सुरू असली तरी सरकारी कामकाजावर परिणाम दिसून आला नाही. कमलापूर भागात अनेक वेळा जाळपोळ, हत्येसारख्या  घटना घडल्या आहेत. त्यामुळे नक्षल सप्ताह म्हटले की अनेकांच्या मनात धडकी भरते. सप्ताहापूर्वी बॅनर, पत्रके टाकली जातात. बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व दुकाने बंद ठेवली जातात. दुर्गम भागातील वाहने देखील बंद असतात. तो बंद हाणून पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत होती. मात्र अलिकडे पोलीस नक्षलवाद्यांवर वरचढ ठरले आहेत. यावर्षी कमलापूर भागात एकही पत्रक किंवा बॅनर आढळून आले नाही. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अनेक दुर्गम भागात पक्के रस्ते निर्माण झाले  आहेत. त्यामुळे यावर्षी दुचाकीने अनेक लोक कमलापूर येथे व्यापार व शासकीय कार्यालयातील कामासाठी पोहोचले. शिवाय कमलापूर येथील बाजारपेठ सुरळीत चालू आहे. एटापल्लीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी जवानांसोबत पाण्यातून आणि जंगलाच्या वाटेने अनेक किलोमीटर पायी फिरून नक्षलविरोधी अभियानात सहभाग घेतला.

 

टॅग्स :Policeपोलिसnaxaliteनक्षलवादी