शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेडा तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरू

By admin | Updated: November 12, 2016 02:16 IST

तालुक्यात चार ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आ. क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

आमदारांच्या हस्ते उद्घाटन : कढोली, खरकाडा, गोठणगाव, कुरखेडात शुभारंभकुरखेडा : तालुक्यात चार ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आ. क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. कुरखेडा येथे आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने धान खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदारांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खिळसागर नाकाडे, बँकेचे संचालक खेमनाथ डोंगरवार, उपप्रादेशिक व्यवस्थापक वानखेडे, पं. स. सदस्य चांगदेव फाये, विलास गावंडे, दिगांबर मानकर, दोषहर फाये, रामहरी उगले उपस्थित होते. धान खरेदी केंद्रावर बारदाना तसेच इतर साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. गोठणगाव येथे धान खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे सभापती यशवंत चौरीकर, उपसभापती मोहन कुथे, हिराजी माकडे, जीवन मेश्राम, प्रभू गुरनुले, रघुनाथ तुलावी, सुकराम सहारे, रमेश तुलावी, तेजराम सहारे, विजय कुथे उपस्थित होते. कढोली येथील धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनाला तहसीलदार अजय चरडे, सरपंच चंद्रकांत चौके, पं. स. सदस्य महादेव नाकाडे, फाल्गुन नारनवरे, भाग्यवान टेकाम, बँकेच्या व्यवस्थापक घुबडे, संस्थेचे व्यवस्थापक बोरकर, बाबुराव जेंगठे, काशिनाथ दोनाडकर, चुडामणी वाघ, मंडळ अधिकारी शील, तलाठी जांभुळकर व शेतकरी उपस्थित होते. खरकाडा येथील धान खरेदी केंद्राच्या उद्घाटनाला आ. क्रिष्णा गजबे यांच्यासह आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे सभापती मुखरू टेकाम, उपसभापती काशिनाथ भोयर, पं. स. सदस्य महादेव नाकाडे, उपसरपंच पिराज नाकाडे, मधुकर होळी, रघुनाथ बांगडकर, मुकुंदा टेकाम, व्यवस्थापक मदनकर, सुरेश खुणे, दुर्वास बांगडकर संस्थेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. धान खरेदी केंद्रावर बारदान्यासह सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. खरेदी केंद्रावरच धान विक्रीस आणावे, असे आवाहन आमदारांनी केले. (तालुका प्रतिनिधी)