शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परतीचा पाऊस व रोगांमुळे धानपीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 23:51 IST

देसाईगंज तालुक्यात परतीच्या पावसामुळे तसेच धानपिकावरील तुडतुडा व इतर रोगांमुळे अनेक शेतकºयांचे धानपीक धोक्यात आले आहे.

ठळक मुद्देआमदारांनी केली पिकांची पाहणी : सर्वेक्षण व पंचनामे करण्याचे यंत्रणेला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज तालुक्यात परतीच्या पावसामुळे तसेच धानपिकावरील तुडतुडा व इतर रोगांमुळे अनेक शेतकºयांचे धानपीक धोक्यात आले आहे. परतीच्या पावसामुळे धानपीक कुजले असल्याने शेतकºयांचे नुकसान झाले आहे. याबाबत प्रत्यक्ष वस्तूस्थिती जाणून घेण्यासाठी आ. कृष्णा गजबे यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर पोहोचून पीक परिस्थितीची पाहणी केली.कृषी व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतातील धानपिकांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात यावे, नुकसानग्रस्त शेतकºयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठीचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात यावा, असे आदेश आ. गजबे यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहे. ऐन दिवाळी सणाच्या कालावधीत तालुक्यातील बोडधा, कोरेगाव, चोप, रावणवाडी, शंकरपूर आदी परिसरात परतीच्या पावसाने पुनरागमन केल्यामुळे कापणी झालेल्या हलक्या प्रतीच्या धानाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच कापलेले धान पावसामुळे शेतजमिनीत कुजले.याशिवाय उभ्या असलेल्या धानपिकावर तुडतुडा या रोगाचा प्रादूर्भाव झाला. यावर उपाय म्हणून शेतकºयांनी कीटकनाशकाची फवारणी केली. मात्र त्याचा काहीही परिणाम रोगावर झाला नाही. नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत मिळण्यासाठी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाºयांनी पिकांची प्रत्यक्ष पाहणी करावी, विमा काढलेल्या शेतकºयांचे प्रस्ताव संबंधित बँकांकडे पाठवून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे आ. गजबे यांनी सांगितले.