शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
2
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
3
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
4
Upcoming IPO: २१ वर्ष जुनी कंपनी IPO आणण्याच्या तयारीत, ८०० कोटी रुपये उभे करण्याची योजना
5
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
6
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
7
तब्बल २२ वर्षे सुरू होता घटस्फोटचा खटला, अखेर कोर्टाने दिली मंजूरी! पण वेगळं होण्याचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल!
8
स्पाय कॅमेरा, ७४ तरुणींचे व्हिडिओ, खाजगी एअरलाइन्समधील पायलटचं धक्कादायक कृत्य, असं फुटलं बिंग   
9
बदला घेण्यासाठी बिहारी व्यक्तीनं रचला कांड; ऐन गणेशोत्सवात मुंबईत पसरवली दहशत, पोलिसांची झोप उडवली
10
तिला फोटोशूटसाठी भारतात पाठवण्यास राजी नाही पाकिस्तान; वर्ल्ड कप आधी घेतला मोठा निर्णय
11
“त्यांच्या सल्ल्यामुळेच उद्धव ठाकरे सत्तेवरून पायउतार झाले”; केंद्रीय मंत्र्यांचा खोचक टोला
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा आश्चर्यचकित करणारा निर्णय ! टॅरिफ पद्धतीत बदल, 'या' वस्तूंवर दिली सूट
13
किम जोंग उनला लादेनप्रमाणेच मारण्याची तयारी, सैनिकही पाठवले, पण एक चूक झाली आणि फसला अमेरिकेचा प्लॅन 
14
Mumbai: विद्यार्थी एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत; वर्गांवर घेतला तास!
15
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
16
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
17
UPतील बड्या नेत्याचा मुलगा, हत्येप्रकरणी दोषी,आता तब्बल २२ वर्षांनी लहान तरुणीशी केलं लग्न, कोण आहे ती?
18
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
19
Viral Video : ट्रेनचा 'हँडसम' टीटीई बनला सोशल मीडिया सेन्सेशन! प्रवास करणाऱ्या तरुणीची नजर हटेना
20
Ganesh Visarjan: विसर्जनातील विघ्न टाळण्यासाठी ८४ रस्ते आज बंद

अंनिसच्या बैठकीत संघटनात्मक चर्चा

By admin | Updated: September 15, 2016 02:04 IST

स्थानिक राणी दुर्गावती कन्या विद्यालयात मंगळवारी पार पडलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या

गडचिरोली : स्थानिक राणी दुर्गावती कन्या विद्यालयात मंगळवारी पार पडलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आढावा बैठकीत संघटनात्मक पैलूंवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर शाखेचे अध्यक्ष पंडित पुडके होते. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, वरिष्ठ कार्यकर्ते विठ्ठलराव कोठारे उपस्थित होते. नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीचे तसेच अंनिसच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचेही निवेदन करण्यात आले. नवीन शाखा निर्मिती, सदस्य नोंदणी, चळवळी संबंधित पुस्तकांची विक्री तालुकास्तरावर संघटनात्मक अडचणी, संघटनेसाठी आवश्यक निधीची निर्मिती, रिंगण नाट्य, पथनाट्य, सामाजिक प्रबोधन या विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत अंनिसच्या महिला संघटक स्मिता लडके यांचा जिल्हा शाखेच्या वतीने पंडित पुडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शाखेचे प्रधान सचिव पुरूषोत्तम ठाकरे, संचालन गजानन राऊत तर आभार चांदेवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिवराम मोंगरकर, सुधाकर दुधबावरे, संध्या येलेकर, स्मिता लडके यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)