शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय तांदूळ दिल्लीच्या मेळाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:42 IST

राजधानी दिल्लीत शुक्रवार दि.१६ पासून आयोजित तीन दिवसीय कृषी उन्नती मेळाव्यात विविध कृषी उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्यात गडचिरोलीतील ३० शेतकऱ्यांना आपला सेंद्रिय तांदळाचा स्टॉल लावून त्या तांदळाची विक्री करण्याची संधी मिळाली आहे.

ठळक मुद्देतीन दिवसीय प्रदर्शन सुरू : जिल्ह्यातील ३० शेतकऱ्यांना संधी

आॅनलाईन लोकमतगडचिरोली : राजधानी दिल्लीत शुक्रवार दि.१६ पासून आयोजित तीन दिवसीय कृषी उन्नती मेळाव्यात विविध कृषी उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्यात गडचिरोलीतील ३० शेतकऱ्यांना आपला सेंद्रिय तांदळाचा स्टॉल लावून त्या तांदळाची विक्री करण्याची संधी मिळाली आहे.केंद्रीय कृषी विभागाच्या वतीने भारतीय कृषी संशोधन संस्था, न्यू पुसा, दिल्ली येथे या मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यात सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमधील ३० निवडक शेतकरी ५ क्विंटल तांदूळ घेऊन दिल्लीत दाखल झाले. कृषी विभागाच्या ‘आत्मा’ प्रकल्पांतर्गत सेंद्रीय खताच्या मदतीने शेतकºयांना तांदळाचे उत्पादन घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले होते. त्यानुसार शेतकºयांनी सेंद्रीय खतातून एचएमटी, डीआरके-२ यासह इतर वाणाच्या तांदळाचे उत्पादन घेतले आहे. यापूर्वी मुंबईत आयोजित प्रदर्शनातही या तांदळाला चांगली मागणी होती.दिल्लीतील या प्रदर्शनात गडचिरोलीच्या शेतकºयांचा स्वतंत्र स्टॉल लागला असल्याचे आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.