शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय शेती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:15 IST

शाश्वत स्वरूपात शेतजमिनीची पोत टिकवून ठेवायची असेल तर सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन आरसीओएफ (रिझनल सेंटर फॉर आॅर्गनिक फार्मिंग) गांधीनगरचे (गुजरात) सहसंचालक डॉ.वाय.व्ही. देवघरे यांनी केले.

ठळक मुद्देसहसंचालकांचा सल्ला : पुलखल येथे कृषीविषयक मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शाश्वत स्वरूपात शेतजमिनीची पोत टिकवून ठेवायची असेल तर सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन आरसीओएफ (रिझनल सेंटर फॉर आॅर्गनिक फार्मिंग) गांधीनगरचे (गुजरात) सहसंचालक डॉ.वाय.व्ही. देवघरे यांनी केले.कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, कृषी विभाग, आत्मा आणि पशुसंवर्धन विभागाअंतर्गत २ आॅक्टोबर ते २५ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातील २५ गावांमध्ये ‘कृषी कल्याण अभियान-२ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याअंतर्गत पुलखल येथे सोमवारी कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी डॉ.देवघरे मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, विषय विशेषतज्ज्ञ (पीक संरक्षण) पुष्पक बोथीकर, ज्ञानेश्वर काथोड, डॉ.विक्रम एस.कदम, तालुका कृषी अधिकारी ठाकरे, डॉ.पडोळ, पशुसंवर्धन तज्ज्ञ डॉ.रामटेके, पुलखलच्या सरपंच रेखा शेडमाके, तंमुस अध्यक्ष आनंदराव ठाकरे, श्यामराव चापले, पिपराम भगत, बाबुराव सारवे, मिरा रेचनकर, खुशाल ठाकरे, चेतन चौधरी आदी उपस्थित होते.बाबुराव सारवे व प्रतिभा चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गावातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले.