शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेती प्रमाणिकरणाची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 01:12 IST

भारत सरकारच्या कृषी सहकार व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत संपूर्ण देशात पारंपरिक कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सेंद्रीय शेतमाल उत्पादकांना सेंद्रीय शेती प्रमाणिकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : जिल्हाधिकारी कार्यालयात सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भारत सरकारच्या कृषी सहकार व शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत संपूर्ण देशात पारंपरिक कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सेंद्रीय शेतमाल उत्पादकांना सेंद्रीय शेती प्रमाणिकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.५० एकरावरील सेंद्रीय शेती उत्पादक शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले आहे. या उत्पादक शेतकºयांची भारताच्या सहभागी हमी प्रमाणिकरण प्रणालीअंतर्गत प्रमाणिकरण करण्यात येत आहे. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात पाच हजार एकरांवर प्रमाणिकरणाचे काम करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेती उत्पादक शेतकºयांची गोफ्स ही उत्पादक कंपनी निर्माण झाली आहे. या कंपनीअंतर्गत सेंद्रीय शेतमालासह चांगली मागणी व भाव मिळत आहे. या योजनेची व्याप्ती व लोकप्रियता लक्षात घेता, योजनाबाह्य शेतकºयांची सेंद्रीय शेती प्रमाणिकरणाकरिता मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. त्याअनुषंगाने प्रमाणिकरण प्रणालीचे अधिकृत प्रादेशिक परिषद म्हणून प्रकल्प संचालक (आत्मा) गडचिरोली यांची राष्ट्रीय सेंद्रीय शेती केंद्र गाजियाबाद यांच्याकडे नोंद आहे.शेतीवर आधारित उत्पादने, गौणवनोपज, पशुपालन, मत्स्य उत्पादने आदींसह सेंद्रीय उत्पादन प्रक्रिया केंद्र यांचे प्रमाणिकरण करण्याकरिता आदेशित केले आहे. सेंद्रीय शेती प्रमाणीकरण हे वैयक्तिक व त्रयस्त संस्थेमार्फत केल्यास त्याला अधिक खर्च येतो. त्यामुळे जिल्ह्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यातील शेतकरी गटांना अत्यल्प दरात व सुलभरित्या प्रमाणिकरण करण्याकरिता तालुकास्तरीय कृषीविभाग अधीनस्त आत्मा यंत्रणेचे कर्मचारी किंवा प्रकल्प संचालक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.किमान पाच सेंद्रीय शेती उत्पादक शेतकरी यांचे गट तयार करूण त्यांची नोंद प्रकल्प संचालक गडचिरोली कार्यालयास करणे क्रमप्राप्त आहे. अधिक माहितीकरिता आत्माच्या कार्यालयातील श्रीकांत कापगते यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार यांनी केले. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ.संदीप कºहाडे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती हिरळकर हजर होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीagricultureशेती