शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

आधारभूत खरेदी केंद्रावरील धान उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:43 IST

तालुक्यातील कुरंडी माल येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची अद्यापही उचल झाली नाही. येथे गोडाऊन नसल्याने धान उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवावी लागत आहे. काही दिवसांतच पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याने धानाची नासाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देनासाडीची शक्यता : कुरंडी माल येथील आविका संस्थेच्या धान खरेदी केंद्रावरील स्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील कुरंडी माल येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची अद्यापही उचल झाली नाही. येथे गोडाऊन नसल्याने धान उघड्यावर ताडपत्री झाकून ठेवावी लागत आहे. काही दिवसांतच पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याने धानाची नासाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने कुरंडी माल येथे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या वतीने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर जवळपास २ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. परंतु येथे संस्थेचे गोडाऊन नसल्याने संपूर्ण धानाचे पोते खुल्या जागेतच उघड्यावरच ठेवावे लागत आहे. काही दिवसांतच पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. परंतु धानाची उचल अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे धान भिजण्याची शक्यता आहे. यात शासनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने तत्काळ धानाची उचल करावी, अन्यथा काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अनुसूचित जमाती विभाग काँग्रेसच्या वतीने गडचिरोली येथील आदिवासी विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना देण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.धानाच्या पाहणीप्रसंगी नरेंद्र गजभिये, सरपंच टिकेश कुमरे, दिलीप घोडाम, यशवंत गेडाम, बाबुराव मडावी, रसुला भोडे, योगाजी हिचामी, किसन कुलसंगे, विठ्ठल टेंभुर्णे, वैैशाली गेडाम यांच्यासह नागरिक उपस्थित होते.