शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आठ दिवसांत सुरू झाल्या केवळ दाेन बसेसच्या फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 05:00 IST

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. राज्य शासनाने पगारवाढ दिल्यानंतर, राज्यातील बरेच कर्मचारी आता रुजू हाेऊ लागले आहेत. मात्र, गडचिराेली जिल्ह्यातील एसटी कर्मचारी अजूनही आंदाेलनच करीत आहेत. पगावाढ नकाे, तर विलीनीकरणच करा, या मागणीवर अडून बसले आहेत. एसटीच्या अधिकाऱ्यांनी आंदाेलकांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जवळपास दाेन महिन्यांच्या कालावधीनंतर २४ डिसेंबरला गडचिराेली व अहेरी आगारातून प्रत्येकी एक बस सुरू झाली. त्यानंतर, बसेसची संख्या वाढेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, कर्मचारीच रुजू हाेत नसल्याने दाेन्ही आगारांना प्रत्येकी एकच बस चालवावी लागत आहे.एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. राज्य शासनाने पगारवाढ दिल्यानंतर, राज्यातील बरेच कर्मचारी आता रुजू हाेऊ लागले आहेत. मात्र, गडचिराेली जिल्ह्यातील एसटी कर्मचारी अजूनही आंदाेलनच करीत आहेत. पगावाढ नकाे, तर विलीनीकरणच करा, या मागणीवर अडून बसले आहेत. एसटीच्या अधिकाऱ्यांनी आंदाेलकांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मानण्यास तयार नाहीत. त्यामुळे एकच बस साेडावी लागत आहे. 

या मार्गावर बसेस सुरूगडचिराेली आगाराची बस गडचिराेली-देसाईगंजसाठी साेडली जात आहे, तर अहेरी आगाराची बस अहेरी-एटापल्लीसाठी साेडली जात आहे. या दाेनच मार्गांवर बस सुरू आहेत. 

मेकॅनिक करीत आहेत देखभालचालक व वाहक हे कामबंद आंदाेलन करीत आहेत. मात्र, मेकॅनिक सुरुवातीपासूनच कामावर आहेत. आंदाेलनामुळे मागील दाेन महिन्यांपासून बसेस जाग्यावरच उभ्या आहेत. या कालावधीत बसेसची देखभाल मेकॅनिक ठेवत आहेत. त्यामुळे आंदाेलन जरी सुरू असले तरी वाहनांची स्थिती अतिशय चांगली आहे.

एसटी ही केवळ एसटी कर्मचाऱ्यांची नसून येथील जनतेची आहे. एसटीला दरवर्षी ताेटा हाेते. शासन स्वत:कडचे पैसे भरून एसटी चालवित आहे. शासनाकडील पैसा जनतेच्या घामाचा आहे. मात्र, याच जनतेला कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. राज्य शासनाने पदभरतीची जाहिरात काढावी. लाखाे बराेजगार युवक एसटीची धुरा सांभाळण्यासाठी तयार आहेत. - शिव सरकार, युवक

एसटी बुडाल्यावर कशाचे विलीनीकरण करणारएसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदाेलनामुळे एसटी बुडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एसटी बुडाल्यानंतर कशाचे विलीनीकरण करणार, याचा विचार कर्मचाऱ्यांनी करायला पाहिजे. मात्र, विलीनीकरणाचे भूत एसटी कर्मचाऱ्यांच्या डाेक्यात शिरले आहे. हे भूत लवकर बाहेर निघणे आवश्यक आहे. - सुनील परचाके, युवक

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप