शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एकाची प्रकृती ढासळली

By admin | Updated: June 3, 2016 01:17 IST

निस्तार हक्काप्रमाणे बुरूड कारागिरांना चांगल्या प्रतिचा बांबू पुरवठा करावा या प्रमुख मागणीसाठी रखरखत्या उन्हात मंडप टाकून बुरूड समाज

बुरूड कारागिरांचे आमरण उपोषण : उपजिल्हा रूग्णालयात हलविलेआरमोरी : निस्तार हक्काप्रमाणे बुरूड कारागिरांना चांगल्या प्रतिचा बांबू पुरवठा करावा या प्रमुख मागणीसाठी रखरखत्या उन्हात मंडप टाकून बुरूड समाज बहुउद्देशीय विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने बुधवारपासून आरमोरी परिक्षेत्रासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. परंतु दुसऱ्या दिवशी एका उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळल्याने त्याला उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. बुरूड कारागिरांना चांगल्या प्रतिचा बांबू उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी बुधवारपासून खुशाल गराडे, मुकुंदा गराडे, राजेश्वर गराडे, सुरेश हिरापुरे, गोमा गराडे, रामकृष्ण गराडे आदी उपोषणाला बसले. परंतु दुसऱ्या दिवशी मुकुंदा बाजीराव गराडे ेयांची प्रकृती ढासळल्याने त्यांना उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. बुरूड समाजाची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. बांबूपासून बुरूड समाज वेगवेगळ्या वस्तू तयार करतो. त्यानंतर बाजारपेठेत सदर वस्तूंची विक्री करून आपली उपजिविका करीत आहे. परंतु एप्रिल महिन्यापासून बुरूड समाजातील कारागिरांना बांबू मिळत नसल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. निस्तार दरानुसार चांगल्या प्रतिचा किमान ५० हजार नग बांबू बुरूड कारागिरांना उपलब्ध करून द्यावा. यासह अन्य मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असा निर्धारही उपोषणकर्त्यांनी केला आहे. (वार्ताहर)