शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

एनओसीसाठी एक हजाराची वसुली

By admin | Updated: February 12, 2017 01:24 IST

येथील सर्वच खाद्य पदार्थ विक्रेत्यांना शासनाकडून अन्न व औषध प्रशासनामार्फत परवाना काढण्याची सक्ती करण्यात आली आहे.

रक्कम रद्द करा : खाद्य पदार्थासाठी नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक चामोर्शी : येथील सर्वच खाद्य पदार्थ विक्रेत्यांना शासनाकडून अन्न व औषध प्रशासनामार्फत परवाना काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र परवान्यासाठी लागणाऱ्या नाहरकत प्रमाणपत्राकरिता नगर पंचायतीने प्रत्येक व्यासायिकाकडून एक हजार रूपयांची देणगी शुल्काच्या रूपात वसूल करणे सुरू केले आहे. यामुळे लहान व्यावसायिक अडचणीत आले आहेत. सदर वसुलीची रक्कम रद्द करून नगर पंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी शहर किराणा असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष जयश्री वायलालवार यांना निवेदन दिले आहे. निवेदन देताना चामोर्शी शहर किराणा असोसीएशनचे कार्याध्यक्ष राकेश येर्रावार, सचिव प्रफुल्ल भांडेकर, सदस्य वसंत येनगंधेलवार, संतोष पालारपवार उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, खाद्य पदार्थ विक्रीसाठी शासनाने सर्व व्यावसायिकांना परवाना काढण्याची सक्ती केली असून परवान्याकरिता नगर पंचायतीचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. शुल्क रूपात देणगी न घेता सरसकट एनओसी द्यावी, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी) खाद्य पदार्थाच्या परवानाकरिता द्यावयाच्या नाहरकत प्रमाणपत्राकरिता घेण्यात येणारे एक हजार रूपये सामान्य पावतीची रक्कम रद्द केली असून १० फेब्रुवारीच्या खास सभेत ठराव घेऊन लहान व्यावसायिकांसाठी ३०० रूपये तर मोठ्या व्यावसायिकांकडून ५०० रूपये घेण्याचे ठरविण्यात आले आहे. - अर्शिया जुही, मुख्याधिकारी, नगर पंचायत चामोर्शी