शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

एक लाख विद्यार्थ्यांनी केले वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:03 IST

डीआयईसीपीडीच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हाभरातून जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले. वाचन प्रेरणा दिनाला जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्देवाचन प्रेरणादिन : जिल्हाभरातील शाळांमधून चांगला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : डीआयईसीपीडीच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हाभरातून जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले. वाचन प्रेरणा दिनाला जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.वाचन संस्कृती विकसित व्हावी, या उद्देशाने माजी राष्टÑपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्यभरातील शाळांमध्ये वाचन प्रेरणा दिन आयोजित करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले होते. जिल्हाभरातील सर्वच शाळांनी या उपक्रमात सहभाग घ्यावा, यासाठी डीआयसीपीडीचे प्राचार्य तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.शरदचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात नियोजन करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला मोठ्या अक्षरातील १० पानांचा एक संच देऊन त्याचे वाचन करण्यात आले. यालाच पुस्तक असे समजण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी सुद्धा वाचन केले. जिल्हाभरातील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.