शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जयनगरात एक किलो गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:06 IST

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चामोर्शी तालुक्यातील जयनगर येथील विजय ठाकूरदास मंडल याच्या घरून १ किलो ४६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

ठळक मुद्देचामोर्शीत गुन्हा दाखल : स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चामोर्शी तालुक्यातील जयनगर येथील विजय ठाकूरदास मंडल याच्या घरून १ किलो ४६ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.विजय ठाकूरदास मंडल हा गांजा विकत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार त्याच्या पोलीस निरिक्षक प्रदीप लांडे, सहायक फौजदार खुशाल गेडाम, दादाजी करकाडे, पोलीस हवालदार भाऊराव बोरकर, दुधराम चव्हारे, वृषाली चव्हाण, पंकज भगत, चंदू मोहुर्ले, कालिपद मंडल यांच्या पथकाने विजय ठाकूरदास मंडल याच्या घराची झडती घेतली असता, त्याच्या घरी १ किलो ४६ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. गांजा विक्रीतून मिळालेले ९ हजार २५० रूपये सुध्दा जप्त करण्यात आला आहे. याबाबतची लेखी तक्रार चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दारू बरोबरच गांजाही मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील काही नागरिक याही व्यवसायात गुंतले आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे गजरेचे आहे. विशेष करून सणांच्या कालावधीत गांजाची मागणी वाढत असल्याचा अनुभव आहे.