शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाच्या शोधमोहिमेने वृद्ध महिलेला जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:57 IST

झाडूच्या काड्या आणण्यासाठी शनिवारी सकाळी गावालगतच्या जंगलात गेलेली पाथरगोटा येथील वृध्द महिला दुपार होऊनही परत आली नाही. गावकऱ्यांनी सायंकाळी शोधमोहीम राबवून शोध घेतला. दुसऱ्या दिवशी रविवारी वन विभागाच्या पथकाला सदर महिला जंगलातच बेशुध्दावस्थेत आढळून आली.

ठळक मुद्देरात्रभर होती पडून : जंगलात गेलेली महिला पडली बेशुद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : झाडूच्या काड्या आणण्यासाठी शनिवारी सकाळी गावालगतच्या जंगलात गेलेली पाथरगोटा येथील वृध्द महिला दुपार होऊनही परत आली नाही. गावकऱ्यांनी सायंकाळी शोधमोहीम राबवून शोध घेतला. दुसऱ्या दिवशी रविवारी वन विभागाच्या पथकाला सदर महिला जंगलातच बेशुध्दावस्थेत आढळून आली.आरमोरी वन परिक्षेत्रात येणाऱ्या पाथरगोटा येथील ६५ वर्षीय गोपिका नामदेव चौधरी ही वृध्द महिला २४ तारखेला सकाळी गावालगतच्या जंगलात झाडूचे गवत आणण्यासाठी गेली असता, ती परत आली नाही. सदर बाब वाºयासारखीच पसरताच गावकºयांनी सायंकाळच्या दरम्यान वृध्द बेपत्ता महिलेला शोधण्यासाठी शोध मोहीम राबविली. मात्र महिलेचा शोध लागला नाही. सदर जंगल क्षेत्रात वन्यप्राणी वाघ व बिबटाचा वावर असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये चर्चेला पेव फुटले होते. या घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के यांनी वन कर्मचाऱ्यांचे तीन पथक तयार केले. गावकऱ्यांच्या मदतीने रविवारी सकाळी १० वाजेपासून शोधमोहीम राबविली. दुपारी २.४५ वाजता सदर महिला बेशुध्दा अवस्थेत सापडली. लागलीच तिला आरमोरी येथील रूग्णालयात दाखल केले.शोध मोहीमेमुळे महिलेला जीवदान मिळाले आहे. वन विभागाच्या पथकात रमेश गोटेफोडे, विकास मेश्राम, संतोष तिजारे, सलिम सय्यद, कमलेश गिन्नलवार, छगण सपाटे, विजय जनबंधू, दशरथ गिते, अस्मिता दळांजे, हिना निकुरे, क्षिरसागर ठिकरे, सुखदेव दोनाडकर यांचा समावेश होता. यासाठी पोलीस पाटील अर्चना राऊत, श्रीकृष्ण प्रधान व गावकऱ्यांनी सहकार्य केले. वन विभागाच्या मोहिमेच्या कार्याची प्रशंसा होत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग