शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

बदली झालेल्या अधिकाऱ्यांचा संकेतस्थळावर उल्लेख कायमच

By admin | Updated: June 14, 2015 01:54 IST

गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर जिल्ह्यातून यावर्षी बदली झालेल्या विविध अधिकाऱ्यांचा उल्लेख अजूनही कायमच असल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : नागरिकांची होत आहे दिशाभूलगडचिरोली : गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर जिल्ह्यातून यावर्षी बदली झालेल्या विविध अधिकाऱ्यांचा उल्लेख अजूनही कायमच असल्याचे दिसून येत आहे. अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल श्रीरामे यांची बदली झाली. मात्र संकेतस्थळावर त्यांचे नाव झळकत आहे. गडचिरोलीचे जिल्हा सहाय्यक निबंधक जयेश आहेर यांचीही बदली झाली. मात्र त्यांचेही नाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर झळकत आहे. गोंडवाना विद्यापीठाला डॉ. मुरलीधर चांदेकर हे नवे प्रभारी कुलगुरू मिळाले असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांचे नाव अजूनही झळकत आहे. ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प अधिकारी शिवशंकर भारसाकडे यांची यशदा पुणे येथे बदली झाली. मात्र त्यांचे नाव अजूनही संकेतस्थळावर कायम आहे. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कापसे यांची बदली झाली. मात्र त्यांचेही नाव या संकेतस्थळावर झळकत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी कार्यालयाचे याकडे दुर्लक्ष आहे. (जिल्हा प्रतिनिधी)