शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आता घटस्फोटाचीही होणार नोंदणी

By admin | Updated: August 11, 2016 01:39 IST

शासनाने ज्या पद्धतीने विवाहाची नोंदणी करून घेण्याची व्यवस्था केली आहे,

शासनाचा निर्णय : परित्यक्तांना मिळणार हक्क गडचिरोली : शासनाने ज्या पद्धतीने विवाहाची नोंदणी करून घेण्याची व्यवस्था केली आहे, त्याच पद्धतीने आता विवाह घटस्फोट नोंदणी देखील करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. विवाह कायद्यांतर्गत विवाह नोंद आणि घटस्फोट यांची नोंद घेण्याची तरतूद आरंभापासूनच आहे. मात्र बहुतांशवेळा घटस्फोट न देताच पत्नीला सोडून देणारे अनेक जण आहेत. या स्थितीत सदर व्यक्तीने दुसरा विवाह केल्यास नंतरच्या काळात वारसांचे वाद आणि न्यायालयीन खटले उभे राहत असतात. घटस्फोटानंतर पोटगी द्यावी लागते म्हणून अधिकृत घटस्फोट प्रक्रिया न करता पत्नीला सोडून देणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. अशा परित्यक्ता महिलांना त्यांचे हक्क प्राप्त होत नाहीत. आता घटस्फोट नोंदणीमुळे या महिलांना त्यांचा हक्क मिळणार आहे. महाराष्ट्र विवाह मंडळ व विवाह नोंदणी नियम १९९९ मध्ये घटस्फोट किंवा विवाह शुन्यवत केल्याचे प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे. त्यामुळे घटस्फोटीताने मागणी केल्यास तसे प्रमाणपत्रही त्यांना प्राप्त होऊ शकणार आहे. (प्रतिनिधी) या अधिकाऱ्यांवर जबाबदारी हिंदू विवाह अधिनियम १९५५ मधील नियम (२२) अन्वये घटस्फोटाच्या हुकुमनाम्याची नोंद नगरपालिका हुकुमनाम्याची नोंद नगरपालिकास्तरावर विवाह निबंध असणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे. नगर पंचायतीत प्रशासक हा विवाह निबंधक आहे. ग्रामस्तरावर ग्रामसेवक अथवा ग्रामविकास अधिकारी यांच्यावर ही जबाबदारी आहे.