शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

अंकिसात राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : निजामाबाद ते जगदलपूर हा ८२२ किमीचा ६३ (१६) क्रमांकाचा महामार्ग सिरोंचा तालुक्यातून जातो. अंकिसा येथील मार्ग तसेच येर्रावागू नाल्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश चिंता यांनी केला आहे.अंकिसा गावातून जाणारा एक किमीचा मार्ग बनविण्यासाठी तसचे येर्रावागू नाल्यावरील पूल बांधण्यासाठी जवळपास १६ ...

ठळक मुद्देलोकप्रतिनिधीचे अभय : महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे जाणूनबुजून दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : निजामाबाद ते जगदलपूर हा ८२२ किमीचा ६३ (१६) क्रमांकाचा महामार्ग सिरोंचा तालुक्यातून जातो. अंकिसा येथील मार्ग तसेच येर्रावागू नाल्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश चिंता यांनी केला आहे.अंकिसा गावातून जाणारा एक किमीचा मार्ग बनविण्यासाठी तसचे येर्रावागू नाल्यावरील पूल बांधण्यासाठी जवळपास १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर काम पुणे येथील एका कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून कमिशनवर आसरअल्ली येथील कंपनी व एका लोकप्रतिनिधीच्या अखत्यारित असलेल्या कंपनीला काम देण्यात आले आहे. सदर कंपनी अंकिसा येथील नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करीत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजुला नागरिकांची घरे आहेत. गरीबांची घरे पाडली जात आहेत. मात्र श्रीमंतांची घरे असलेल्या ठिकाणी महामार्गाची रूंदी कमी करण्यात आली आहे. महामार्गा नागमोडी बनविण्यात येत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे मार्गाची रूंदी १२ मीटर आहे. मात्र महामार्ग विभागाच्या अभियंत्यांनी मार्गाची रूंदी एक मीटरने कमी केली आहे. काम चालू असताना महामार्ग विभागाचे अधिकारी हजर राहत नाही. सिमेंट व गिट्टीचे प्रमाण किती वापरले जाते. किती सेंटीमीटर काँक्रीट टाकली जात आहे. हे सुध्दा बघितले जात आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत महामार्ग विभागाच्या अभियंत्यांकडे अनेकवेळा नागरिकांनी तक्रार केली आहे. मात्र लोकप्रतिनिधीचा वरदस्त असल्याने अधिकारी सुध्दा मानत नाही. रस्ता, नाली बांधकाम व पुलाच्या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी चिंता यांनी केली आहे.

टॅग्स :National Highwayराष्ट्रीय महामार्ग