शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गैरआदिवासींच्या प्रश्नावर भाजप लोकप्रतिनिधी गप्प

By admin | Updated: August 14, 2015 01:40 IST

निवडून आल्यानंतर जिल्ह्यातील गैरआदिवासींचे प्रश्न आपण सोडवू असे आश्वासन जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी दिले होते.

उपोषणस्थळाला भेट : उसेंडी यांचा आरोपगडचिरोली : निवडून आल्यानंतर जिल्ह्यातील गैरआदिवासींचे प्रश्न आपण सोडवू असे आश्वासन जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी दिले होते. मात्र निवडणुकीनंतर या प्रश्नांचा त्यांना विसर पडला असून याबाबत ते चुप्पी साधून असल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी केला आहे.गैरआदिवासींच्या समस्या सोडवाव्या, या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने ९ आॅगस्टपासून स्थानिक इंदिरा गांधी चौकात साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. या उपोषणस्थळाला डॉ. उसेंडी यांनी गुरूवारी भेट देऊन आंदोलनाला आपला पाठींबा दर्शविला. त्याचबरोबर विद्यमान आमदार व खासदारांच्या धोरणावर टीकासुध्दा केली. आमदार व राज्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मंत्रिमंडळात चर्चेसाठी आणावा. त्याचबरोबर अधिसूचना रद्द करण्यासाठी आदिवासी सल्लागार समितीच्या मार्फतीने राज्यपालांकडे मागणी लावून धरल्यास अधिसूचनेत बदल शक्य असल्याचे सांगितले. आमदार होळी यांचे वक्तव्य लोकभावना भडकावणारे असल्याचीही टीका केली. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव हसन गिलानी, पंकज गुड्डेवार, प्रभाकर वासेकर, नरेंद्र भरडकर, टी. डी. सोनटक्के, पंडीत पुडके, अमिता लोणारकर, शंकरराव सालोटकर, पांडुरंग घोटेकर, संतोष आत्राम, डी. डी. सोनटक्के, पी. टी. मसराम, समशेर पठाण, प्रदीप महाजन, दिवाकर मिसार, ढिवरू मसराम, बालू मडावी, संजय घोटेकर, नंदू वाईलकर, सतिश विधाते, महेंद्र ब्राह्मवाडे, रजनिकांत मोटघरे, अमोल भडांगे, नितेश राठोड, प्रतिक बारसिंगे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.(नगर प्रतिनिधी)