शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

स्कूल ऑफ स्काॅलर्समध्ये निराेप समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:26 IST

गडचिराेली : स्थानिक स्कूल ऑफ स्काॅलर्समध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निराेप देण्यात आला. या कार्यक्रमाला प्रा. डाॅ. अविनाश गाैरकार, स्कूल ...

गडचिराेली : स्थानिक स्कूल ऑफ स्काॅलर्समध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निराेप देण्यात आला. या कार्यक्रमाला प्रा. डाॅ. अविनाश गाैरकार, स्कूल ऑफ स्काॅलर्सचे संचालक विनाेद पिल्लयी, प्राचार्य गणेश पारधी उपस्थित हाेते. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांमधून ‘बेस्ट स्टुडंट’ म्हणून आर्या काेमटवार, ‘बेस्ट स्पाेर्ट स्टुडंट’ म्हणून हर्ष भैर, ‘बेस्ट सिंगर’ ब्राेन खेडकर, ‘बेस्ट आर्टिस्ट’ म्हणून आदित्य नैताम यांना गाैरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी नियाेजन करून अभ्यासात सातत्य ठेवावे, असे प्रतिपादन विनाेद पिल्लयी यांनी केले. डाॅ. गाैरकार, प्राचार्य गणेश पारधी यांनीही मार्गदर्शन केले; तर शिक्षक अमरिश उराडे, विद्यार्थिनी वेदिका मंगळगिरी, चारू राठी, आदित्य कुनघाडकर यांनी मनाेगत व्यक्त केले. आदित्य नैताम, श्रावस्ती रामटेके, आर्या आखाडे यांनी गीतगायन केले. संचालन अविलाषा चाैधरी, तपाेती गयाली तर आभार शैलेश आकरे यांनी मानले.