शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

नवनिर्वाचित नगरसेवकांची वीज कार्यालयावर धडक

By admin | Updated: November 18, 2015 01:28 IST

भारतीय जनता पार्टीतर्फे अहेरी नगर पंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नऊही नवनिर्वाचित नगरसेवकांनी मंगळवारी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर ...

निवेदन दिले : लोकसेवेचा केला प्रारंभअहेरी : भारतीय जनता पार्टीतर्फे अहेरी नगर पंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नऊही नवनिर्वाचित नगरसेवकांनी मंगळवारी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन सर्वसामान्य नागरिकांच्या वीज समस्या सोडविण्याची मागणी केली. अहेरी शहरात व संपूर्ण तालुक्यात महावितरणच्या वतीने ग्राहकांना वीज देयके उशिरा दिल्या जात आहे. त्यामुळे वीज ग्राहकांवर विलंब शुल्काचा विनाकारण बोजा बसत आहे. उशिरा वीज देयके प्राप्त होत असल्याने सर्वसामान्य वीज ग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागत आहे. महावितरण कंपनी कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे ही समस्या गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना भेडसावत आहे. महावितरण कार्यालयाने आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करून विहित कालावधीत वीज ग्राहकांना योग्य वीज देयके पाठवावीत. तसेच अतिरिक्त वीज बिल कमी करून देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी केली. महावितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता अमोल पिंपळे यांनी निवेदन स्वीकारून वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन नगरसेवकांना दिले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक रेखा सडमेक, हर्षा ठाकरे, स्मिता येमुलवार, अन्नपूर्णा सिडाम, कमल पडगेलवार, श्रीनिवास चटारे, नारायण सिडाम तसेच भाजपाचे अहेरी तालुकाध्यक्ष विनोद अकनपल्लीवार, रमेश समुद्रालवार, शंकर मगडीवार, दिनेश येनगंटीवार, संतोष येमुलवार, गुड्डू ठाकरे, दिलीप पडगेलवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवकांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता अमोल पिंपळे यांच्याशी वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत चर्चा केली. (शहर प्रतिनिधी)