शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

बहुजनांना एकत्रित संघर्षाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:20 IST

आपल्या हक्कांसाठी देशातील तमाम दलित, आदिवासी व बहुजन समाजातील नागरिकांनी एकत्रित येऊन वर्तमान स्थितीत कायदेशीर लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ....

ठळक मुद्देपितांबर कोडापे यांचे प्रतिपादन : मुधोली रीठ येथे बहुजन युवा संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : आपल्या हक्कांसाठी देशातील तमाम दलित, आदिवासी व बहुजन समाजातील नागरिकांनी एकत्रित येऊन वर्तमान स्थितीत कायदेशीर लढा उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आदिवासी विचारवंत तथा देसाईगंजचे विस्तार अधिकारी डॉ. पितांबर कोडापे यांनी केले.भीम मैत्री युवा संघ मुधोली रीठद्वारा बहुजन युवा संमेलनाचे आयोजन मुधोली रीठ येथे करण्यात आले होते. या संमेलनादरम्यान ‘आदिवासी विद्यार्थ्यांसमोरील शैक्षणिक आव्हाने व उपाय, दशा आणि दिशा’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. पितांबर कोडापे बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन दीपक नंदेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी चामोर्शी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दीपक देवतळे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कैलाश नगराळे, धर्मानंद मेश्राम, निकोडे, कुसनाके प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पितांबर कोडापे, अ‍ॅड. संदेश भालेकर, प्रा. सुचिता खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. कोडापे म्हणाले हजारो वर्षांपासून या देशातील दलित, आदिवासी, भटके, विमुक्त, बहूजन समाजातील नागरिकांचे शोषन होत आले आहे. स्वातंत्र्यानंतरही या समाजाच्या विकासाला पाहिजे त्या प्रमाणात गती मिळाली नाही. आदिवासी समाजातील युवकांनी उच्च शिक्षण घेऊन नव्या पिढीला आदर्श घालून द्यावा. प्रतिगाम्यांच्या राज्यात जाती-जातीमधील वैरभाव विसरून एकत्र वाटचाल करावी असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विक्की देवतळे, संचालन महेंद्र देवतळे तर आभार डॉ. देवतळे यांनी मानले.