शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हक्कांविषयी जागृत राहणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 23:45 IST

मानवी हक्कांचे कधीही उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. समाजात दिव्यांग किंवा असमर्थ व्यक्ती आहेत.

ठळक मुद्देदिवाणी न्यायाधीशांचे प्रतिपादन : चामोर्शीतील कायदेविषयक शिबिरात मार्गदर्शन

आॅनलाईन लोकमतचामोर्शी : मानवी हक्कांचे कधीही उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. समाजात दिव्यांग किंवा असमर्थ व्यक्ती आहेत. त्यांना तिरस्काराच्या भावनेतून न पाहता बंधूत्त्वाच्या व मैत्रीच्या भावनेतून पाहावे हीच समस्त समाजाची बांधिलकी आहे. त्याबरोबरच सर्वसामान्य माणसांसह दिव्यांगांनी आपले हक्क व अधिकारांविषयी जागृत राहावे, असे प्रतिपादन दिवाणी न्या. एम. झेड. ए. ए. क्यू. कुरैशी यांनी केले.तालुका विधीसेवा समिती तसेच वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शहरातील कृषक विद्यालयात जागृतिक एड्स दिन, असमर्थता दिवस आणि मानवी हक्क दिवसाचे औचित्य साधून कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात मार्गदर्शन करताना ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सह दिवाणी न्या. (कनिष्ठ स्तर) एल. डी. कोरडे, मुख्याध्यापक अरविंद भांडेकर, अ‍ॅड. अनंत उंदीरवाडे, के. टी. सातपुते, अ‍ॅड. एम. डी. सहारे, रूग्णालयाचे समूपदेशक नागेश मादेशी उपस्थित होते.कार्यक्रमात अ‍ॅड. उंदीरवाडे यांनी शिबिराचे महत्त्व विशद केले. अ‍ॅड. सहारे यांनी असमर्थता या विषयावर मार्गदर्शन केले. तर के. टी. सातपुते यांनी मानवी हक्क व अधिकार याविषयी मार्गदर्शन केले. नागेश मादेशी यांनी एड्स आजारावर माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन संजय कुनघाडकर तर आभार वर्षा लोहकरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सोमेश्वर पिपरे, गिरीष मुंजमकर, जासुंदा जनबंधू, लोमेश बुरांडे, अरूण दुधबावरे, मारोती दिकोंडवार, न्यायालयाचे कर्मचारी महेंद्र पुणेकर, प्रदीप कोसरे, विजय गांगरेड्डीवार, संतोष चलाख यांच्यासह कर्मचाºयांनी सहकार्य केले.