शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

उमानूर ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी कांँग्रेसचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:38 IST

तालुक्यातील उमानूर ग्राम पंचायतीचे मतदान २४ मार्च रोजी पार पडले. २५ मार्च रोजी अहेरीच्या तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलने बाजी मारली आहे.

ठळक मुद्देआविसंचे चार उमेदवार जिंकले : सरपंचासह नऊपैकी पाच ग्रामपंचायत सदस्य विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील उमानूर ग्राम पंचायतीचे मतदान २४ मार्च रोजी पार पडले. २५ मार्च रोजी अहेरीच्या तहसील कार्यालयात मतमोजणी होऊन त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलने बाजी मारली आहे.राष्ट्रवादीच्या पॅनलचे सरपंचासह पाच उमेदवार तर आविसंचे चार उमेदवार निवडून आले आहेत. सरपंचपदी राकाँचे श्रीनिवास गावडे हे निवडून आले आहेत. त्यांनी आविसंचे जयवंत तलांडे यांचा पराभव केला. ग्राम पंचायत सदस्यांमध्ये रवींद्र व्यंकटी कोरेत, वंदना बापू गावडे, गणपत कोडापे, मेड्डीना पानेम, शांता सडमेक यांचा समावेश आहे. हे सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पॅनलचे आहेत. तर आविसंच्या मनीषा तलांडे, अटेला राजन्ना, कुमरी कविता, वासम तारा हे चार सदस्य निवडून आले आहेत. माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत केले.यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, ऋतुराज हलगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला कार्यकारी जिल्हाध्यक्ष शाहीम हकिम, तनुश्री आत्राम, हर्षवर्धन आत्राम, जि. प. सदस्य ऋषी पोरतेट, नगरसेवक अमोल मुक्कावार, संतोष बोम्मावार, लक्ष्मण येर्रावार, कैलास कोरेत, बापूराव तोरेम, सांबय्या करपेत, महेश अलोणे, अप्सर पठाण, बापू तोडसाम, शंकर नैताम, लालू वेलादी, गुड्डू शेख, सालय्या कंबालवार, शैलेश गेडाम, जगदीश दुर्गे, मलय्या आत्राम आदी उपस्थित होते. निवडणुकीनंतर गावात जाऊन जल्लोष करण्यात आला. गावाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेकडून निधी खेचून आणला जाईल, असा विश्वास नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी व्यक्त केला.